Sunday, April 27, 2025 12:39:20 AM

निवडणुकीआधी आघाडीत फूट

निवडणुकीआधी आघाडीत फूट पडली आहे.

निवडणुकीआधी आघाडीत फूट

नवी दिल्ली : निवडणुकीआधी आघाडीत फूट पडली आहे. हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. काँग्रेसने आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्ष या इंडी आघाडील घटक पक्षांना जागा देणे टाळले आहे. काँग्रेसची भूमिका लक्षात येताच आम आदमी पार्टीने हरियाणात विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर करत निवडक जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री