Sunday, November 24, 2024 04:42:58 AM

भारतातील मुसलमानांच्या संख्येत वाढ

भारतातील मुसलमानांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली, ९ मे २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालानुसार १९५० ते २०१५ या कालावधीत देशातील लोकसंख्येने १२० कोटींचा टप्पा ओलांडला. याच काळात भारतातील हिंदूंच्या संख्येत ७.८१ टक्क्यांची घट झाली आणि मुसलमानांच्या संख्येमध्ये ४३.१५ टक्क्यांची वाढ झाली.

भारताच्या लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ७.८१ टक्क्यांची घट झाल्यानंतर ७८.०६ टक्के झाले. तर देशाच्या लोकसंख्येतील मुसलमानांचे प्रमाण ४३.१५ टक्क्यांच्या वाढीनंतर १४.०९ टक्के झाले. भारताच्या लोकसंख्येमधील ख्रिश्चनांचे प्रमाण २.३६ टक्क्यांच्या वाढीनंतर ५.४ टक्के झाले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo