Tuesday, July 02, 2024 09:37:11 AM

विरोधकांमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत नाही - पंतप्रधान मोदी

विरोधकांमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत नाही - पंतप्रधान मोदी

नांदेड, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक वक्तव्य केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली महत्त्वाची वक्तव्ये

पहिल्या टप्प्यात रालोआला एकतर्फी मतदान - पंतप्रधान मोदी
कुणालाही मत द्या, पण मतदान करा - पंतप्रधान मोदी
मतदानातून देशाचं भवितव्य ठरतं - पंतप्रधान मोदी
उपकाराच्या भावनेनं मतदान करु नका - पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या निवडणुकीकडे - पंतप्रधान मोदी
विरोधकांना धडा शिकवण्याची गरज - पंतप्रधान मोदी
विरोधकांमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत नाही - पंतप्रधान मोदी
राहुल २६ एप्रिलची वाट पाहत आहेत - पंतप्रधान मोदी
राहुल वायनाडही सोडतील हे लिहून ठेवा - पंतप्रधान मोदी
काँग्रेस म्हणजे विकासाच्या वाटेतील भिंत - पंतप्रधान मोदी
राहुल यांना वायनाडबाबत खात्री नाही - पंतप्रधान मोदी
राहुल गांधी आणखी एका जागेवरुन अर्ज भरतील - पंतप्रधान मोदी
चार जूननंतर विरोधक एकमेकांचे कपडे फाडतील - पंतप्रधान मोदी
काही लोक राज्यसभेच्या मार्गानं संसदेत बसलेत - पंतप्रधान मोदी
पंतप्रधानांनी सोनिया गांधींना लगावला टोला - पंतप्रधान मोदी
काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही - पंतप्रधान मोदी
नांदेडमधील शेतकऱ्यांना सरकारने कोट्यवधी रुपये दिले आहेत - पंतप्रधान मोदी


सम्बन्धित सामग्री