Thursday, April 24, 2025 06:09:05 AM

चंद्रहार पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात

चंद्रहार पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात

सांगली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.या रॅलीमध्ये सांगलीच्या स्टेशन चौकात समर्थक दाखल झाले आहेत. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील,  यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, सुमनताई पाटील आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत.


सम्बन्धित सामग्री