Wednesday, April 23, 2025 03:21:29 PM

महाविकास आघाडीचे उमेदवार गुरूवारी अर्ज भरणार

महाविकास आघाडीचे उमेदवार गुरूवारी अर्ज भरणार

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर पुण्यातील विभागीय आयुक्तालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.


सम्बन्धित सामग्री