Monday, July 01, 2024 02:43:57 AM

शिवतारे मुख्यमंत्र्यांसाठी भेटीसाठी आले पण…

शिवतारे मुख्यमंत्र्यांसाठी भेटीसाठी आले पण…

मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून विजय शिवतारे उभे राहण्याची शक्यता आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिवतारे हेलिकॉप्टरने मुंबईत आले. ते दुपारी बारा वाजल्यापासून वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रतिक्षेत आहेत. अजित पवार यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळेच मुख्यमंत्र्यांनी अद्याप शिवतारेंची भेट घेणे टाळले आहे.


सम्बन्धित सामग्री