Thursday, April 24, 2025 06:09:20 AM

निलेश लंके राशपमध्ये

निलेश लंके राशपमध्ये

पुणे, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश लंके यांनी राशप मध्ये प्रवेश केला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. राशप मध्ये प्रवेश केल्यानंतर निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पवारांची ताकद कायम पाठीशी असल्याचं लंके म्हणाले.


सम्बन्धित सामग्री