Monday, July 01, 2024 02:50:58 AM

कोण आहेत सुनेत्रा पवार ?

कोण आहेत सुनेत्रा पवार

बारामती, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : यंदा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राशपच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार निवडणुकीला उभ्या राहण्याची शक्यता आहे. या निमित्ताने नणंद भावजयीचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊ, कोण आहेत सुनेत्रा पवार ?

सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी

विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या मागील काही वर्षांपासून सक्रीय

सुनेत्रा पवार यांनी २०१० मध्ये एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली

शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या विश्वस्त

सुनेत्रा पवार यांची माहेरची पार्श्वभूमीही राजकीय

धाराशीव जिल्ह्यातील नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी

सुनेत्रा पवार यांचे पुतणे राणा जगजितसिंह पाटील हे धाराशिवचे आमदार

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार सक्रिय


सम्बन्धित सामग्री