Saturday, July 06, 2024 11:07:02 PM

बिहारमध्ये नितीश पास

बिहारमध्ये नितीश पास

पाटणा, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव सादर केला आणि आवाजी मतदानाने जिंकला. यानंतर मतदान घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत मतदान घेण्यात आले. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १२९ मते पडली तर विरोधात शून्य मते पडली.

बिहार विधानसभा

राष्ट्रीय जनता दल (राजद / RJD) - ७९
भारतीय जनता पार्टी (भाजपा / BJP) - ७८
जनता दल संयुक्त (जदयू / JDU) - ४५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस / CONGRESS) - १९
भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट (CPI - M) - १२
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम / HAM) - ४
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) - २
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) - १
अपक्ष (IND) - १
बहुमताचा जादुई आकडा - १२२
बिहार विधानसभा एकूण जागा - २४३

     

सम्बन्धित सामग्री