Thursday, April 24, 2025 06:09:48 AM

आमदार अपात्रतेप्रकरणी नागपुरात होणार अंतिम सुनावणी

आमदार अपात्रतेप्रकरणी नागपुरात होणार अंतिम सुनावणी

नागपूर, ०७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून (७ डिसेंबर) नागपूर येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस यांसह राज्यातील विविधे मुद्दे या अधिवेशनासमोर ठेवण्यात येणार आहेत. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या आमदार अपात्रेचा निर्णयही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत द्यायचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

आमदार अपात्रतेप्रकरणी नागपुरात होणार अंतिम सुनावणी
दुपारी २. ३० वाजता होणार सुनावणी


सम्बन्धित सामग्री