Sunday, July 07, 2024 01:12:29 AM

ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल जाहीर

ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल जाहीर

राज्यभरातल्या २,३५९ग्रामपंचायतींसाठी रविवारी (६नोव्हेंबर २०२३) मतदान झाले. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ७४ टक्के मतदान रविवारी झाले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध पार पडल्या. आता मतांची मोजणी पूर्ण होऊन बऱ्याच भागांमध्ये निकाल जाहीर झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल जाहीर

कोल्हापूर - धोंडेवाडीचा निकाल जाहीर

धोंडेवाडीची ग्रामपंचायत शिंदे गटाकडे

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल
अंबाबाईची वाडी ग्रामपंचायत भाजपाकडे

कोल्हापूर - राधानगरमधील चांदेकरवाडी उद्धव गटाकडे
संदीप खोत चांदेकरवाडीच्या सरपंचपदी

सोलापूर - उळे ग्रामपंचायत भाजपाकडे

पंढरपूरमधील पुळूज ग्रामपंचायत भाजपाकडे

कोल्हापूर - जठारवाडी स्थानिक आघाडीच्या ताब्यात

कोल्हापूर - बुरुडे ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडी

कोल्हापूर - शेणोली ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडी

कोल्हापूर - सांगवेवाडीत सतेज पाटलांची सत्ता

कराड - येणपे ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता कायम

कराड - हेळगाव ग्रामपंचायत सुप्रिया गटाकडे

कराड - शेळकेवाडीत काँग्रेस विजयी

कराड - टेंभु ग्रामपंचायत सुप्रिया गटाकडे

पंढरपूर - गुरसाळे ग्रामपंचायतीवर सुप्रिया गटाची सत्ता

नाशिक - लाडची ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर
काँग्रेसच्या विनूबाई कडाळे विजयी


सम्बन्धित सामग्री