Saturday, April 12, 2025 07:07:14 AM

गोड खाणं सोडलं तरीही वाढतेय तुमची शुगर ? 'हे' आहेत नकळत शुगर वाढवणारे पदार्थ

शुगर वाढू नये यासाठी काही मंडळी प्रचंड गोड आवडत असतानाही आपलं मन मारत असतात पण प्रत्येकवेळी गोड लागणाऱ्या पदार्थमुळेच साखरेचं प्रमाण वाढतं असं नाही पण असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे तुमचं वजन आणि रक्तातील साखरही वाढू शकते. पण ते पदार्थ खात असताना ही गोष्ट मात्र आपल्या अजिबात लक्षात येत नाही. असे पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहूया.

आंबट-गोड चटण्या – टोमॅटो, चिंच, कवठ यांसारख्या चटण्यांमध्ये गूळ असतो, जो आपण आवडीने खातो.

गोड खाणं सोडलं तरीही वाढतेय तुमची शुगर ?

लोणची – जेवणाची मजा वाढवणारी लोणची पचनासाठी चांगली असतात, पण बाजारातील लोणच्यांत जास्त तेल, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात.

गोड खाणं सोडलं तरीही वाढतेय तुमची शुगर ?

बाहेरचे ड्रिंक्स – हेल्दी वाटणारी पण जास्त कॅलरी असलेली सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूस वजन वाढवू शकतात.

गोड खाणं सोडलं तरीही वाढतेय तुमची शुगर ?

ताक-दही – आरोग्यासाठी चांगले पण त्यात जास्त साखर किंवा मीठ टाकल्याने फायदे कमी होतात.

गोड खाणं सोडलं तरीही वाढतेय तुमची शुगर ?

पुरी-पराठे – हे चविष्ट असले तरी त्यातलं जास्त तेल किंवा तूप आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

Topics

सम्बन्धित सामग्री