Friday, July 05, 2024 09:43:40 PM

The counting of votes in Mumbai will begin
नेस्को सेंटरमध्ये मुंबईतील मतमोजणीला सुरूवात होणार

लोकसभा २०२४ निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. मविआ व महायुतीमध्ये कोणाचा झेंडा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेस्को सेंटरमध्ये मुंबईतील मतमोजणीला सुरूवात होणार

मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. मविआ व महायुतीमध्ये कोणाचा झेंडा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईतील मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.


सम्बन्धित सामग्री