Wednesday, September 18, 2024 02:34:53 AM

SPECIAL TRAINS FOR GANESHOTSAV
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर २०२४ पासून १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या
kokan railway

९ ऑगस्ट, २०२४, मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर २०२४ पासून १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

कोणत्या आहेत विशेष गाड्या ?

ट्रेन क्रमांक - ०११५१
ट्रेन - मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड 
कधी - दररोज 
आगमन - रात्री १२:२० 
प्रस्थान - दुपारी २:२० 


ट्रेन क्रमांक - ०११५३ 
ट्रेन - मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी 
कधी - दररोज 
आगमन - सकाळी ११:३० 
प्रस्थान - रात्री ८:१० 


ट्रेन क्रमांक - ०११६७ 
ट्रेन - लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ 
कधी - दररोज 
आगमन - रात्री ९:००
प्रस्थान - सकाळी ९:३० 

ट्रेन क्रमांक - ०११७१
ट्रेन - लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड 
कधी - दररोज 
आगमन - सकाळी ८:२०
प्रस्थान - रात्री ९:०० 

ट्रेन क्रमांक - ०११५५
ट्रेन - दिवा जंक्शन - चिपळूण 
कधी - दररोज 
आगमन - सकाळी ७:१५ 
प्रस्थान - दुपारी २:०० 

ट्रेन क्रमांक - ०११८५
ट्रेन - लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ 
कधी - सोमवारी, बुधवारी, शनिवारी 
आगमन - रात्री १२:४५
प्रस्थान - दुपारी १२:३० 

ट्रेन क्रमांक - ०११६५
ट्रेन - लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ 
कधी - मंगळवारी 
आगमन - रात्री १२:४५ 
प्रस्थान - दुपारी १२:३० 
 
 


सम्बन्धित सामग्री