Sunday, December 22, 2024 11:49:35 AM

Megablock On Sunday
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेकडून रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेकडून रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील रूळांची दुरूस्ती आणि सिग्नल यंत्रनेतील तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेलवेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक बघून प्रवास करा. 

 

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण सकाळी १०. ४०  ते ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर हार्बर रेल्वेवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo