Sunday, December 22, 2024 11:30:21 AM

Ratan Tata
उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव रवाना

उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव रवाना एनसीपीएकडे  रवाना झाले.

उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव रवाना

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचे रात्री उशिरा वृद्धपकाळी निधन झाले. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव रवाना एनसीपीएकडे  रवाना झाले. वरळीतील पारसी स्मशानभूमीत त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

   


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo