Sunday, December 22, 2024 12:03:07 PM

Municipal employees Bonus
महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार सानुग्रह अनुदान मंजूर

नवी मुंबई महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान करण्यात आले.

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार सानुग्रह अनुदान मंजूर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना २७ हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे.


सम्बन्धित सामग्री




jaimaharashtranews-logo