Sunday, December 22, 2024 11:28:00 AM

Aircraft landing at Navi Mumbai Airport on Friday
नवी मुंबई विमानतळावर शुक्रवारी विमानाचे लँडिंग

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी सी २९५ या विमानाचे लैंडिंग होणार आहे.

नवी मुंबई विमानतळावर शुक्रवारी विमानाचे लँडिंग

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सी २९५ या विमानाचे लैंडिंग होणार आहे. तसेच सुखोई हे लढावू विमानही धावपट्टीपासून काही उंचीवरून नेले जाणार आहे. मंगळवारी हेलिकॉप्टरद्वारे धावपट्टीची पाहणी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री



jaimaharashtranews-logo