Tuesday, July 02, 2024 09:11:59 AM

वाचा २०२४ मधील सार्वजनिक सुट्यांची यादी

वाचा २०२४ मधील सार्वजनिक सुट्यांची यादी

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना २०२४ मध्ये चोवीस सार्वजनिक सुट्या मिळणार आहेत.

वाचा २०२४ मधील सार्वजनिक सुट्यांची यादी

१. प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी, शुक्रवार
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती - १९ फेब्रुवारी, सोमवार
३. महाशिवरात्री - ८ मार्च, शुक्रवार
४. होळी (दुसरा दिवस) - २५ मार्च, सोमवार
५. गुड फ्रायडे - २९ मार्च, शुक्रवार
६. गुढीपाडवा - ९ एप्रिल, मंगळवार
७. रमझान ईद - ११ एप्रिल, गुरुवार
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - १४ एप्रिल, रविवार
९. रामनवमी - १७ एप्रिल, बुधवार
१०. महावीर जयंती - २१ एप्रिल, रविवार
११. महाराष्ट्र दिन - १ मे, बुधवार
१२. बुद्ध पौर्णिमा - २३ मे, गुरुवार
१३. बकरी ईद (ईद उल झुआ) - १७ जून, सोमवार
१४. मोहरम - १७ जुलै, बुधवार
१५. स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट, गुरुवार
१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) - १५ ऑगस्ट, गुरुवार
१७. गणेश चतुर्थी - ७ सप्टेंबर, शनिवार
१८. ईद-ए-मिलाद - १६ सप्टेंबर, सोमवार
१९. महात्मा गांधी जयंती - २ ऑक्टोबर, बुधवार
२०. दसरा - १२ ऑक्टोबर, शनिवार
२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) - १ नोव्हेंबर, शुक्रवार
२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) - २ नोव्हेंबर, शनिवार
२३. गुरुनानक जयंती - २५ नोव्हेंबर, शुक्रवार
२४. ख्रिसमस - २५ डिसेंबर, बुधवार


सम्बन्धित सामग्री