Tuesday, July 02, 2024 09:32:05 AM

JAI HARI VITTHAL
पहा 'जय हरि विठ्ठल' फक्त 'जय महाराष्ट्र' वर

आषाढी वारी निमित्त 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीवर 'जय हरि विठ्ठल' हा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे.

पहा जय हरि विठ्ठल फक्त जय महाराष्ट्र वर

मुंबई : आषाढी वारी निमित्त 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीवर 'जय हरि विठ्ठल' हा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७.२८ वाजता आणि सकाळी ८.२८ वाजता हा कार्यक्रम पहाता येईल. वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा, संतांच्या पालख्यांचा प्रवास, वारकऱ्यांचे अनुभव अशा वारीशी संबंधित घडामोडींवर बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी पहा 'जय हरि विठ्ठल' फक्त 'जय महाराष्ट्र' वर.

विशेष कार्यक्रम : जय हरि विठ्ठल
दररोज संध्याकाळी ७.२८ वाजता आणि सकाळी ८.२८ वाजता फक्त 'जय महाराष्ट्र' वर
सहप्रायोजक : राजबिंदु, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक


सम्बन्धित सामग्री