Sunday, December 22, 2024 11:32:16 AM

Nashik
नाशिकमध्ये रामाच्या सर्वात उंच शिल्पाचे लोकार्पण

नाशिकच्या तपोवन परिसरात महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण झाले. मूर्तीची उंची ६१ फूट एवढी आहे.

नाशिकमध्ये रामाच्या सर्वात उंच शिल्पाचे लोकार्पण

नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरात महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण झाले. मूर्तीची उंची ६१ फूट एवढी आहे. ही मूर्ती बघायला येण्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याच्या पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo