Monday, March 24, 2025 03:58:40 AM

जळगावच्या चाळीसगावात घरांना भीषण आग

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

जळगावच्या चाळीसगावात घरांना भीषण आग

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

जळगावच्या चाळीसगाव शहरालगत असलेले नगद रोडवरील काही घरांना आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे. या शॉर्टसर्किटमुळे आगीत चार घर जळून खाक झाली आहेत. यादीमध्ये संसार उपयोगी वस्तूसह लाखोंची नुकसान झाले असून आगीच्या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

हेही वाचा : हृदयद्रावक! मुलाला शाळेत सोडले; एका तासाने मुलगा गेल्याचा फोन

जळगावातील चाळीसगाव शहरातील नगरदेवळा गावात घरांना लागली भीषण आग लागली. या भीषण आगीमध्ये चार घर जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तूसह लाखोंचे नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरातील नगरदेवळा गावात घरांना भीषण आग लागली. या भीषण आगीमध्ये चार घर जळून खाक झाली. या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.  


सम्बन्धित सामग्री