Sunday, September 08, 2024 07:07:02 AM

Kalundre river flooded, four wheeler drowned
काळुंद्रे नदीला पूर, चारचाकी बुडाली

पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे.

काळुंद्रे नदीला पूर चारचाकी बुडाली 
car drowened

२५ जुलै, २०२४ पनवेल : पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे. भिंगारी - नांदगाव मार्गावर काळुंद्रे नदीवरील पुलावर पुराच्या पाण्यात एक चारचाकी अडकल्याची घटना घडली. या पुलावरून वाहनचालक नियमित प्रवास करतो. मात्र, गुरुवारी सकाळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या मधोमध ही चारचाकी अडकली. सुदैवाने चालकाने चारचाकीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, भींगारी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चारचाकी बाहेर काढली.
 


सम्बन्धित सामग्री