Sunday, June 30, 2024 09:11:58 AM

important events of the day
दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ?

शुक्रवारी, १७ मे, २०२४ रोजी महत्वाच्या कोणत्या महत्वाच्या घटना घडणार ?

दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार

मुंबई, १७ मे २०२४, प्रतिनिधी :  दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ? 

१) शुक्रवारी महायुतीच्या प्रचाराचा दणका 
दादरच्या शिवाजी पार्कात होणार सभा
पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज एकाच व्यासपीठावर 

२) वांद्रे - कुर्ला संकुलात मोदी विरोधकांची सभा
सभेला उद्धव, शरद पवार, खर्गे, केजरीवाल उपस्थित राहणार

३) मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईत प्रचारफेरी 
नरेश म्हस्केंच्या प्रचारार्थ प्रचारफेरी 

४) नितीन गडकरी आणि आदित्य यांचा नाशिक दौरा
महायुती आणि मविआ उमेदवारांच्या प्रचारार्थ दोघांच्या सभा
 


सम्बन्धित सामग्री