Monday, April 14, 2025 05:09:05 AM

दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ?

गुरुवारी, १६ मे, २०२४ रोजी महत्वाच्या कोणत्या महत्वाच्या घटना घडणार ?

दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार  
jai maharashtra news

मुंबई, १६ मे २०२४, प्रतिनिधी :  दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ? 

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेश दौरा 
मनमाड दुपारी १ वाजता देवेंद्र फडणवीस यांची सभा

२) मुख्यमंत्री शिंदेंची नाशिकमध्ये प्रचार फेरी 
उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचार फेरी 

३) उद्धव यांची ठाणे, कल्याणमध्ये प्रचारसभा
राजन विचारे आणि वैशाली दरेकरांच्या प्रचारार्थ सभा

४) आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कोल्हापूर दौऱ्यावर
 


सम्बन्धित सामग्री