Friday, September 13, 2024 11:53:22 AM

Helpline numbers for women
प्रत्येक महिलेकडे असलेच पाहिजेत असे हेल्पलाईन क्रमांक

जाणून घ्या हेल्पलाईन क्रमांक आहेत हजे प्रत्येक महिलेकडे असलेच पाहिजेत.

प्रत्येक महिलेकडे असलेच पाहिजेत असे हेल्पलाईन क्रमांक

२४ ऑगस्ट, २०२४, मुंबई : देशातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी त्यांना प्रत्येक परिस्थितीत मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. संकटग्रस्त महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक १०९१ सर्व राज्यांमध्ये २४ तास कार्यरत असतो. असेच काही इतर हेल्पलाईन क्रमांक आहेत जे प्रत्येक महिलेकडे असलेच पाहिजेत. 

संकटात त्वरित मदत
१०९१, १०९०

घरगुती हिंसा
१८१

पोलिस मदत
१००,११२

महिला रेल्वे सुरक्षा
१८२

चाईल्ड हेल्पलाईन
१०९८

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
१४४३३

राष्ट्रीय महिला आयोगात तक्रारीसाठी 
९१-११-२६९४४८८०, ९१-११-२६९४४८८३
 


सम्बन्धित सामग्री