Thursday, April 24, 2025 06:09:10 AM

गोंदियामध्ये मुसळधार पाऊसाची बरसात

गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे.

गोंदियामध्ये मुसळधार पाऊसाची बरसात
Heavy Rain


गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणापैकी सालेकशा तालुक्यातील पुजारी टोला धरण या धरणाचे मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे रात्रीच्या वेळेस १३ गेटमधून पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आलेला होता.  हळूहळू पाऊस कमी झाल्याने सकाळी आठ गेटमधून या धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसाने नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 

 


 

        

सम्बन्धित सामग्री