Sunday, September 08, 2024 07:15:39 AM

Sant Gajanan Maharaj
गुरुपौर्णिमेनिमित्त गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त संत नगरी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.


गुरुपौर्णिमेनिमित्त गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

बुलढाणा : रविवारी आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेनिमित्त संत नगरी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विदर्भातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अनेकांनी गजानन महाराजांना आपले गुरु म्हणून स्वीकारले आहे. गुरूला वंदन करण्यासाठी सकाळपासून शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.


सम्बन्धित सामग्री