Saturday, October 05, 2024 02:25:00 PM

फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार

फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मोदींसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी मुंबईत गुढी पाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत ही घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानणारे ट्वीट केले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1777718273897066762


सम्बन्धित सामग्री