Saturday, October 05, 2024 03:31:48 PM

रेल्वेच्या 'या' मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेच्या

मुंबई, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार १० डिसेंबर २०२३ रोजी मेगाब्लॉक आहे. ट्रान्सहार्बर आणि उरण मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग : ठाणे ते कल्याण येणाऱ्या आणि जाणाऱ्या जलद मार्गांवर मेगाब्लॉक
सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०

मध्य रेल्वे हार्बर मार्ग : कुर्ला ते वाशी येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गांवर मेगाब्लॉक
सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४०

https://www.youtube.com/watch?v=d_qzpr1lnzk


सम्बन्धित सामग्री