Sunday, June 30, 2024 09:41:55 AM

शाळांना दोन मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

शाळांना दोन मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  शाळांना दोन मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या दोन मेपासून उन्हाळ्याची  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळ शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाची शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा निर्णय शाळा प्रशासनाला त्यांच्या स्तरावर घ्यावा लागणार आहे.


सम्बन्धित सामग्री