Saturday, September 28, 2024 01:57:21 PM

कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल १६ टक्क्यांनी कमी

कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल १६ टक्क्यांनी कमी

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण केंद्र सरकारसाठी मोठी फायद्याची ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २०२३ ते २०२४ दरम्यान देशातील कच्च्या तेलाच्या आयात बिलामध्ये १६ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे केंद्र सरकारचे २५.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २.०८ लाख कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना दिलासा देता आला असता.


सम्बन्धित सामग्री