Wednesday, July 03, 2024 12:42:58 AM

महापालिकेकडून कचरामुक्तीसाठी १३०० कोटी रूपये खर्च केले जाणार

महापालिकेकडून कचरामुक्तीसाठी १३०० कोटी रूपये खर्च केले जाणार

मुंबई, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरांच्या स्वच्छतेसाठी विविध मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेचा घनकचरा विभाग स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करताना कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प हाती घेत आहे. आता महापालिका आणखी सुमारे ५०० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ८४ सामग्रींचा समावेश असून त्यासाठी निविदा प्रक्रियाही आचारसंहितेआधी सुरू करण्यात आली आहे. झोपडपट्टी कचरामुक्तीसाठीही १,३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


सम्बन्धित सामग्री