Sunday, April 06, 2025 12:25:55 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापुर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापुर दौऱ्यावर

पुणे,५ एप्रिल २०२४ प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी इंदापूर दौऱ्यावर आहेत. दुपारी तीन वाजता भाजपा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर केल्यानंतर आता ते कार्यकर्त्यांशी जाहीर सभेतून संवाद साधणार आहेत. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी दोन वेळा हर्षवर्धन पाटील आणि इंदापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. इंदापुरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणार भाजपचा हा मेळावा होणार आहे.


सम्बन्धित सामग्री