Sunday, October 06, 2024 04:45:57 AM

महिला दिनविशेष पद्मविभूषण मूर्तींची कहाणी

महिला दिनविशेष पद्मविभूषण मूर्तींची कहाणी

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधत आज आपण सुधा मूर्तींची गोष्ट जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या खासदार म्हणु नियुक्ती केली आहे. सुधा मूर्ती या शिक्षिका, लेखिका, समाजसेविका आणि इंफोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय त्या पुण्यातील टेल्को कंपनीच्या संस्थापक देखील आहेत.

https://www.youtube.com/watch?v=sM9WCnlHFQU

सुधा मूर्तींना मिळालेले पुरस्कार

सामाजिक कार्यासाठी २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव

२००६ मध्ये साहित्य क्षेत्रातील आर.के. नारायण पुरस्कार

राणी लक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने २००४ मध्ये राजलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित  

२०१० मध्ये एम.आय.टी. महाविद्यालयाकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार

१९९५ मध्ये उत्तम शिक्षक पुरस्कार

२००१ मध्ये ओजस्विनी पुरस्कार

मूर्तींनी प्रकाशित केलेले साहित्य

अस्तित्व, पुण्यभूमी भारत, आजीच्या पोतडीतील गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, गोष्टी माणसांच्या, जेन्टली फॉल्स द बकुला, सुकेशिनी पितृऋण, सामान्यांतले असामान्य, हाउ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँन्ड अदर स्टोरीज


सम्बन्धित सामग्री