Thursday, July 04, 2024 09:08:48 AM

'नवी मुंबईत पाणीबाणी'

नवी मुंबईत पाणीबाणी

नवी मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शुक्रवारी नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंद. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. नवी मुंबईसह खारघर कामोठे विभागात देखील पाणी येणार नाही. तर शनिवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. पाणी जपून वापरण्याचे मनपाचे आवाहन.


सम्बन्धित सामग्री