जालना, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: रविवारी (दि. १७) रोजी नऊ वाजता मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातील सराटी अंतरवाली या ठिकाणी सकल मराठा समाजाबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये २४ डिसेंबर पर्यंत सरकारने आरक्षण दिलं नाही तर पुढे काय, याचा निर्णय होणार असून ह्या सभेत काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
https://youtu.be/L37iRQr2_fo