Sunday, July 07, 2024 10:21:05 PM

बोईसर एमआयडीसीतील ड्रग्ज कारखान्यावर बंदी

बोईसर एमआयडीसीतील ड्रग्ज कारखान्यावर बंदी

बोईसर, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: कारखान्यातील घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडल्याप्रकरणी बोईसर तारापूर एमआयडीसीतील आरे ड्रग्स या कारखान्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली असून बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कंपनीतील घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी खुलेआम नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही कारवाई फक्त दिखावाच असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जाऊ लागला आहे.

           

सम्बन्धित सामग्री