Wednesday, July 03, 2024 12:54:26 PM

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

जळगाव, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: जागतिक पातळीवर सध्या युद्धजन्य परिसस्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकी मधून ग्राहकांना बावीस टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांना ही सोने खरेदी ही परवडली आहे. आगामी काळात सोन्याचे दर हे तीन चार वर्षात लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नसली तरी येत्या मार्च पर्यंत मात्र सोन्याचे दर सत्तर हजार रुपयांच्या पर्यंत जाऊ शकतात.


सम्बन्धित सामग्री