Monday, July 01, 2024 01:06:20 AM

दर्यापूर कडकडीत बंद

दर्यापूर कडकडीत बंद

अमरावती, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे शिवाजी महाराज विषयी आक्षेपार्य पोस्ट व्हायरल केल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत . या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा सकाळी ११ वाजता पासून तर ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यात व्यावसायिक देखील आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार आहेत..दरम्यान दर्यापूर मध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला असून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि शिवाजी महाराज की जय घोषणाबाजी करीत या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येतोय.


सम्बन्धित सामग्री