Tuesday, July 09, 2024 01:26:18 AM

धुळ्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष

धुळ्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष

धुळे, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धुळे जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी समाजातली पुरावे शोधण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी मराठा ची नोंद या कक्षामध्ये शोधल्या जात आहे. आतापर्यंत या कक्षामध्ये ८ लाख २९ हजार पुरांव्याची तपासणी झालेली आहे. या तपासणी यांची ४४ हजार नोंदी या कुणबी समाजाचे आढळून आले.

अवघ्या काही दिवसांच्या तपासणीमध्ये तब्बल ४४ हजार ओबीसींची संख्या वाढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येणारा काळामध्ये या कुणबी नोंदणीवरून ओबीसी नेत्यांकडून आक्षेप घेतला जाण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री