Tuesday, July 09, 2024 01:08:10 AM

मराठवाड्यात हळदीची सुवर्णक्रांती

मराठवाड्यात हळदीची सुवर्णक्रांती

हिंगोली, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठवाडा हा हळदीचे उत्पादन करणारा नंबर अग्रेसर प्रदेश, पण बाजारपेठ, व्यापारी कौशल्य, व्हरायटीपासून इथला शेतकरी कोसोदूर असल्याचं चित्र. यामुळे पिकतंय पण विकत नाही, अशी मराठवाड्याची अवस्था. मात्र हिंगोलीतील वसमत येथे स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरे हरीद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे येथे हळदीची सुवर्णक्रांती होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आशेचे सोनेरी किरण दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री