Wednesday, October 02, 2024 02:58:23 PM

'यूजीसी'कडून ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता

यूजीसीकडून ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सेल्फ- पेस ऑनलाइन सायलेट प्रकारचे अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी नव्याने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यूजीसीने देशातील अनेक उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एक हजार २४७ नवीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.

           

सम्बन्धित सामग्री