Sunday, October 06, 2024 06:28:43 PM

'आशां'ना मिळणार सात हजारांची वाढ

आशांना मिळणार सात हजारांची वाढ

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतर्गत कार्यरत असलेल्या ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकाना सात हजार रुपये मानधनवाढ तसेच ३,६६४ गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६२०० रुपये मानधन वाढ आणि आशास्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना प्रत्येकी २००० रुपये दिवाळी भेट देणार असल्याची घोषणा आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली.


सम्बन्धित सामग्री