Sunday, July 07, 2024 08:32:31 PM

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर दि. २ नाेव्हेंबर राेजी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

              

सम्बन्धित सामग्री