Wednesday, July 03, 2024 12:42:16 PM

भाज्यांचे भाव वधारले

भाज्यांचे भाव वधारले

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल ४० टक्क्यांनी आहेत. परतीच्या पावसाने शेतात साचलेल्या पाण्यात भाजीपाला खराब झाल्याने आठवडाभरातच आवक घटली असून पितृपक्ष सुरु असल्याने मागणी प्रचंड वाढल्याने भाजीपाल्याचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. वाटाणा १५० रुपयांवर पोहोचला असून मेथीच्या भाजीने पन्नाशी गाठली आहे.

आज एपीएमसी मधील भाज्यांचे प्रति किलो दर

वाटाणा - १५० ते १६०
टोमॅटो - ९
फ्लॉवर - २५
कारली- २५
कोबी - १२
दुधी - २८
वांगी - २४
काकडी - २६
भेंडी - ४०
फरसबी - ४०
गाजर - २०
ढोबळी मिरची - ३०
तोंडली - ४४
घेवडा - ४०
शेवगा - ४०

पालेभाजी प्रति जुडी दर

मेथी - ५०
शेपू - २५
कोथिंबीर - २५
पालक - २०
कांदापात - १५


सम्बन्धित सामग्री