Thursday, July 04, 2024 09:31:03 AM

chandni-chowk-project-in-pune-will-be-inaugurated-on-saturday
पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे शनिवारी होणार उद्घाटन

पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे शनिवारी होणार उद्घाटन

पुणे, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार 12 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.


सम्बन्धित सामग्री