Sunday, June 30, 2024 10:01:37 AM

young-doctor-lady-from-amravati-severely-beaten-in-bulldhana
अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण

अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण

बुलढाणा ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावात धक्कादायक घटना घडली. अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला बारलिंगा गावात जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आली. आरोपींनी डॉक्टर तरुणीचा विनयभंग पण केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीला काही नागरिकांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे नेले. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर अंढेरा पोलिसांनी तीन आरोपींवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. https://www.youtube.com/watch?v=8JYGuxMvaic


सम्बन्धित सामग्री