Saturday, September 28, 2024 10:29:02 PM

नाकात तूप सोडण्याचे फायदे

नाकात तूप सोडण्याचे फायदे

दररोज रात्री झोपताना नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर आरोग्याला लाभ होतो, असे आयुर्वेदाचे तज्ज्ञ सांगतात.

नाकात तूप सोडण्याचे फायदे

१. दिवसातून तीन वेळा देशी गायीच्या शुद्ध तुपाचे दोन थेंब नाकात सोडले तर वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन राखण्यासाठी मदत होते.
२. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
३. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
४. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
५. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर डोकेदुखी, अर्धशिशी या समस्या दूर होण्यास मदत होते.
६. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर शांत झोप लागण्यास मदत होते. निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते.
७. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर नाकाचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
८. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर कफाचा त्रास बरा होण्यास मदत होते.
९. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर तणाव कमी होण्यास मदत होते.
१०. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर कर्करोग बरा होण्यास मदत होते.
११. नाकात देशी गायीचे दोन थेंब शुद्ध तूप सोडले तर कोमात गेलेली व्यक्ती शुद्धीत येण्यास मदत होते.

महत्त्वाचे : अॅलर्जी असल्यास नाकात तूप सोडण्याचा प्रयोग टाळावा. तुपाच्या वासाचा त्रास होत असल्यास अथवा तुपाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर त्रासदायक वाटत असल्यास नाकात तूप सोडण्याचा प्रयोग टाळावा.

वैद्यकीय सल्ला : नाकात तूप सोडण्याचा प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे.

     

सम्बन्धित सामग्री