Wednesday, October 02, 2024 02:56:39 PM

Bhimashankar Sanctuary
भीमाशंकर अभयारण्यात १९५ वर्षांनी रानकुत्रे दिसले

कळपाने राहणाऱ्या आणि वाघ, बिबट्याही ज्यांना घाबरतो, अशा रानकुत्र्यांचे दर्शन भीमाशंकर येथे झाले आहे.

भीमाशंकर अभयारण्यात १९५ वर्षांनी रानकुत्रे दिसले


पुणे : कळपाने राहणाऱ्या आणि वाघ, बिबट्याही ज्यांना घाबरतो, अशा रानकुत्र्यांचे दर्शन भीमाशंकर येथे झाले आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी रानकुत्र्यांची (इंडियन वाइल्ड डॉग) जोडी आढळली आहे. याविषयी अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा शोधनिबंध 'झु'ज प्रिंट या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला.


सम्बन्धित सामग्री